Surprise Me!

टक्कल पडलेल्या जागेवर काय करावं | How to Get Rid of Bald Spots | Baldness Cure | Baldness Treatment

2021-12-15 25 Dailymotion

टक्कल पडलेल्या जागेवर काय करावं | How to Get Rid of Bald Spots | Baldness Cure | Baldness Treatment
#Lokmatsakhi #BaldnessCure #BaldnessTreatment

टक्कल पडलेल्या जागेवर काय करावं
अति प्रमाणात केस गळून तुम्हाला टक्कल पडायला सुरुवात झाली आहे का?
टक्कल पडलेल्या जागेवर केस कसे उगवतील ही चिंता आहे का?
हाय नमस्कार मी वेदश्री ताम्हणे, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत.. मोठ्या प्रमाणात केसांची गळती होऊन टक्कल पडण्याची समस्या सध्याच्या युथला म्हणजेच तरुण वर्गालाही त्रास देतेय.. या समस्येवर काय उपाय करायचे.. टक्कल पडलेल्या जागेवर पर केस उगवण्यासाठी काय करायचं हे सगळं आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत..सगळे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की पाहा..

Buy Now on CodeCanyon